छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र  :- त्रस्त मोगलांना करणारे,
प  :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,

शि :- शिस्तप्रिय,
वा  :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,

म  :- महाराष्ट्राची शान,
हा  :- हार न मानणारे,
रा  :- राज्याचे हितचिंतक,
ज  :- जनतेचा राजा,

लाज  वाटत  असल  तर  वाचु  नका .
अभीमान  वाटला  तर  शेयर  करा .
#छत्रपतीशिवाजीराजे_भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांना Father of Indian Navy म्हटले जाते.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

छत्रपती एक आख्यायिका का झाले... 
शिवाजी महाराजांचे 7 घोडे -
1- मोती
2- विश्वास 
3- तुरंगी 
4- इंद्रायणी
5- गाजर 
6- रणभीर
7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.

छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. 
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. 

मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. 
जगातील 111 देशात १९ फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.

छत्रपती शिवाजी महाराज एक 
भूगर्भ शाश्रज्ञ-  
आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.

छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.  

जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही,  स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.

छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –
प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात 
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. 
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.

रायगड- 
राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे. 
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी 
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.
आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.

मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात 100/125 किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.
मुघलांचे घोडे 30/35 किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.

महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात 
८ मंत्री
३० विभाग (12 महाल व १८ कारखाने) 
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.

छत्रपती शिवाजी महाराज -
🚩🚩 महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.

वयाच्या 17 व्या वर्षी शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च 22000 कोटी. 
या गडावर महाराज 27  वर्ष राहिले. 
1982 साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. 

त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले. 
महाराज्यांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराजां चा  सन्मान होतो 🚩🚩

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll

शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

सत्य घटनांवर आधारित
✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

 त्या डायरीचे नाव
 "शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

 त्यामध्ये 
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याच्या प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि 
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले 
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
 शाहिस्तेखानाची एक बहिण
 धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली, 
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''
 त्यावेळी
 आपली बोटं छाटलेला
 शाहिस्तेखान 
स्मितहास्य करत म्हणाला,
''शिवाजीची माणसं 
तिला पळवणार नाहीतच'',
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!
कारण....
 तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी 
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
 महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच 
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मराठा
    एकवटला समाज सारा
   करण्या नष्ट समाज कंटकांना

    मर्द मावळा श्री शिवछत्रपतींचा
रा    राहीला सदैव देशसेवेसाठी तत्पर
ठा   ठाकला उभा परीवर्तनासाठी

ला   लाज राखण्या आया बहीणींची
    खबरदार करण्या नराधमांना

    मनगटात ताकद जगज्जेत्याची
रा    राजाधिराज भारत राष्ट्राचा
ठा   ठासुन देई नारा एकतेचा

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 

Onlyमराठा*....🙏🀊
💐 ह्या तीन गोष्टी *मराठे * फार आवडतात.
1.इज्जत
2.स्वाभिमान
3.लढणे

💐या तीन गोष्टी मुळे मराठयांची प्रगती झाली नाही
१.भयंकर राग
२.दुसर्यांवर अंधविश्वास
३.भोळेपणा...।।।।

🥊 *मराठ्यांना मध्ये या तीन गोष्टी सर्वाधिक असतात....।
१.लोकांना वचक
२.गरम रक्त
३.एखाद्या गोष्टीचे पराकोटीचे वेड.

💐हे मराठे  केव्हाच विसरत नाही.....
१.आपला बदला
२.आपला शब्द
३.आपली खुन्नस

 💐 मराठी माणुस यांना माफ करत नाही...
१.मुलींची टिंगल
२.विश्वासघात
३.विनाकारण त्रास

👍 मराठी माणुस या तीन गोष्टींवर प्रचंड प्रेम करतो...।।
१.देश
२.आई-वडिल
३.आपली परंपरा.

👍वेळ आलीकी मराठे या गोष्टी करेल...
१.बंदुकीचा टि्गर दाबुन गोळीही चालवणार,राज करणार ही आमची आहे जात..।।

💐 मराठी माणुस इतरांनपेक्षा वेगळा त्याचा मान  वेगळा असतो...
१.रूबाब
२.आवड
३.डेरिंग

मराठी माणुस काय आहे या बद्दल मराठेच सांगू शकेल.
इतर भक्त अंदाज बांधतात.....

किसी ने गूगल पर सर्च किया..
" सातारा '' वालों को काबू मे कैसे करें."
गूगल का जवाब आया...
"औकात मे रहकर सर्च करें.."
😋😋😋😛😛😛
"सातारा '' वालो से पंगा मत लेना...
क्योंकि,
जिन तूफानों में लोगो के झोपड़े उड़ जाते है,
उन तूफानों में तो "सातारा'' .वाले कपड़े सुखाते हैं |
🚩 🚩 🚩.....आम्ही सातारकर..... 🚩 🚩 🚩

🏰सातारा जिल्ह्याची रंजक माहिती🔎 

   "शिव-पद-स्पर्श-भूमी"
🏰 अजिंक्यतारा सातारा 🏰 

छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज्
- छत्रपती श्री उदयनराजे भोसले  
👉 सातारा 

छत्रपती शिवरायांच्या पत्नी, शंभूराजांच्या आई  
- सईबाई निंबाळकर 
👉  फलटण, सातारा 

श्री समर्थ रामदास स्वामींचा सहवास
- सज्जनगड
👉 सातारा

अफजल खानाचा वध 
- प्रतापगड किल्ला
👉 महाबळेश्वर, सातारा

महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री
- यशवंतराव चव्हाण
 👉 कराड, सातारा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 
- पृथ्वीराज चव्हाण 
👉 कराड, सातारा

राजकारणातील धुरंधर चाण्यक्य 
- शरद पवार 
👉 नादवळ, सातारा

झाशीच्या रणरागिणी 
- महाराणी लक्ष्मीबाई
👉 धावडशी, सातारा

भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका 
- सावित्रीबाई फुले 
👉 नायगाव, सातारा

मराठ्याचे सरसेनापती 
- हंबीररावजी मोहीते 
👉 तळबिड सातारा

वेडांत मराठे वीर दौडले सात त्यापैकी एक
- प्रतापराव गुजर
👉 भोसरे , सातारा

गड आला पण सिंह गेला... तो सिंह 
- तानाजी मालुसरे
👉 गोडोली, सातारा

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी प्रथम भेट
👉 चाफळ, सातारा

आँलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला सर्वात पहिले कांस्य पदक मिळवुन देणारे
- पैलवान खाशाबा जाधव
👉 कराड, सातारा 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक  
- कर्मवीर भाऊराव पाटील
👉 सातारा

इंग्रज सरकारच्या पायात पत्रा ठोकणारे 
- क्रांतीसिंह नाना पाटील 
👉 कराड, सातारा

शिवशाही पासून ते स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्करात सामील झालेल्या सर्वात जास्त तरुणांचा जिल्हा
👉 सातारा

भारतातील सर्वात जुनी व पहिली सैनिकी शाळा
👉 सातारा

फिल्म इंडस्ट्रीज़ मध्ये मराठी, हिंदी, कन्नड़, तमिळ या सर्व भाषेतील चित्रपटांत सर्वात जास्त खलनायकाची भूमिका साकारणारा  मराठी अभिनेता
- सयाजी शिंदे
👉 सातारा

टार्जन व जंगल लव या दोन सिनेमांनी एकेकाळी दुनियेभर थैमान गाजवलेले या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणारा आणि मुळ बेळगावकर असला तरी जास्त काळ  सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात वास्तव्यास असणारा मराठी अभिनेता 
- हेमंत बिर्जे
👉 सातारा

दरोडेखोर्यांचा सर्वनाश करणारे
- विष्णुबाळा पाटील
👉 तांबवे-कराड, सातारा

सातारा जिल्हयातील एकमेव राष्ट्रीय समाज पक्ष व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष
- मा. महादेवजी जानकर
👉 माण, सातारा 

महाराष्ट्रातील सर्वात मोठे बिल्डर
- अविनाश भोसले
👉 तांबवे-कराड, सातारा

इतकेच काय इंटरनेशनल डाँन
दाउद इब्रहीमशी दोन हात करनारा 
- छोटा राजन 
👉 शेरीवाडी, सातारा

मराठ्यांची राजधानी 
- अजिंक्यतारा
👉 सातारा

अजमल कसाब या अतिरेक्यावर झडप घालून पकडणारा वाघ 
- तुकाराम ओंबळे 
👉 सातारा

हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अनेक युद्धांत सर्वात जास्त सैनिक शहीद झालेला 
- वीर-जवानांचा जिल्हा
👉 सातारा 

महाराष्ट्रातील सर्वात पहिली
- नगरपालिका 
👉 रहिमतपुर, सातारा

आशिया खंडातील पहीला 
- नदीजोड प्रकल्प 
👉 कराड, सातारा

मिनी काश्मीर म्हणुन ज्या क्षेत्राची 
- जगात प्रसिद्धी आहे ते
ठंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर
👉 सातारा

भारतातील सर्वांत उंच धबधबा
- वजराई धबधबा
👉 कास-भांबवली, सातारा 

भारतातील सर्वात खतरनाक किल्ला
- वासोटा किल्ला
👉 बामणोली, सातारा

आशिया खंडातील 
- सर्वात मोठे पठार 
👉 पाचगणी, सातारा

ऐतिहासिक शिवकालीन लेण्या 
👉 आगाशिव-कराड, सातारा
 
कृष्णा-कोयना  
- अनोखा प्रितीसंगम 
👉 कराड, सातारा

महाराष्ट्रातील प्रमुख कृषीप्रधान जिल्हा
👉 सातारा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ( महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, शासकीय संस्था )
- सर्वात जास्त पवनचक्क्यांचा जिल्हा
👉 वनकुसवडे पठार, सातारा 

भारतातील स्वित्झर्लंड म्हणुन ओळखले जाणारे निसर्गसंपन्नता लाभलेले 
- जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ
👉 पांचगणी, सातारा

संपूर्ण देशात "श्रीराम जय राम जय जय राम" या तेरा अक्षरी मंत्रांचा प्रसार करणारे
- श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराज
👉  गोंदवले-माण, सातारा

महाराष्ट्र राज्य "मराठी विश्वकोश निर्मिती" महामंडळाचे मुख्य कार्यालय
👉 वाई, सातारा

महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम धबधबा
- नवजा धबधबा
👉 कोयणा, सातारा

भुकंप संशोधन केंद्र 
👉 कराड, सातारा

देशातील पहिले आले संशोधन केंद्र
👉 रहिमतपुर, सातारा

देशातील पहिले रेशीम संशोधन केंद्र
👉 पाचगणी, सातारा 

आशिया खंडातील सर्वात मोठा 
- जल उपसा सिंचन प्रकल्प 
👉 टेंभू-कराड, सातारा

सर्वांच्या काळजात धडकी भरवणारा
- ठोसेगर धबधबा
👉 सातारा

शरिर सौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात उज्वल करणारा ( Bodybuilder )
भारत श्री २०१५ किताबाचा मानकरी
- प्रशांत साळुंखे
👉 आंबवडे-कोरेगाव, सातारा

ऐतिहासिक जिल्हा
👉 सातारा

शुरवीरांचा पराक्रम 
👉 सातारा

वडील-धार्यांचा मान
👉 सातारा

स्त्रियांचा सन्मान
👉 सातारा

शिक्षणाची गंगोत्री
👉 सातारा

क्रिडा स्पर्धेत संपूर्ण देशात ठसा उमटवणार्या खेळाडूंचा जिल्हा
👉 सातारा

चीन मध्ये तिरंगा फडकवणारी धावपट्टू महिला
- ललिता बाबर
👉 सातारा

माण-खटावचे कडक उन 
👉 सातारा

पाचगणी-महाबळेश्वरचा गारवा
👉 सातारा

जावळी ची घनदाट किर्र झाडी......
👉 सातारा 

पारगांव-खंडाळ्याचा खतरनाक घाट 
👉 सातारा

वाईची निर्मळ कृष्णामाई 
👉 सातारा

माहुलीचे अप्रतिम मंदिर
👉 सातारा

खंडोबांचे मुळ देवस्थान
👉 पाली, सातारा

कोरेगांवची माणुसकी 
👉 सातारा

कराडचा उसपट्टा 
👉 सातारा

मराठमोळ्या पैलवानांचा जोश
- तालिम संघ
👉 सातारा

पाटणच्या भिरभिर पवनचक्क्या 
👉 सातारा

१०५ टी.एम.सी सह महाराष्ट्राला विज पुरवणरे कोयना धरण 
👉 सातारा

जगातील सर्वात दुर्मिळ फुलांचा स्वर्ग
- कास पुष्प पठार
👉 सातारा 

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर चित्र संग्रहालय
- श्री भवानी संग्रहालय
👉 औंध, सातारा

सह्याद्रीचा घाट 
👉 सातारा

१४ धरणातील पाणी 
👉 सातारा

महाराष्ट्रातील भयानक जंगल
- कोयणा अभयारण्य
👉 पाटण, सातारा

२६ किल्ल्यांची ची तटबंदी 
👉 सातारा

महाराष्ट्राचे काळीज 
👉 सातारा

आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था
- रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय हे सुद्धा साताऱ्यातच...!!

रयत शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय
- छत्रपती शिवाजी काँलेज
👉  सातारा

गरज पडली तर स्वतःच्या बापाचे नाव बदलेन ; परंतु महाविद्यालयाला दिलेले "छत्रपती शिवाजी काँलेज" हे नाव कधीही बदलणार नाही असे एका श्रीमंताला ठणकावून सांगणारे
- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक 
"कर्मवीर भाऊराव पाटील"
👉  सातारा 

स्वादिष्ट, चवीष्ट, रुचकर, खमंगदार
- सुप्रसिद्ध मिठाई सातारी कंदी पेढा
👉 सातारा

संस्कृती, परंपरा, सण-उत्सवांची शान
👉 सातारा

महाराष्ट्राचा उज्ज्वल अभिमान
👉 सातारा

मराठी अस्मितेचा स्वाभिमान
👉 सातारा

मातृभूमीची आण व ऐतिहासिक पराक्रमाची जाण 
👉 सातारा

आमच्या सारखे भाग्यवान आम्हीच !
"आमचा जन्म सातारा"

...वारं कुठेही वाहुद्या...
हवा तर फक्त आमचीच असणार !!!

कुनी आपला असो वा परका प्रत्येकाला  "भावा"  याच शब्दात हाक मारणार्या पोरांचा जिल्हा
👉 सातारा 

अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान अन् 
प्रत्येक सातारकराचा स्वाभिमान मराठी मनाचा जिल्हा सातारा.

   सातारकरांचा नाद खुळा...!        
    🚩🚩🚩सातारकर🚩🚩🚩
    -- 🌟 MH - 11 सातारा 🌟--
    🇮🇳 जय हिंद...जय महाराष्ट्र 🚩
 

कृपया ही पोस्ट सर्वांना पाठवा....
👉 Plz Share to all's......


आमचा सातारा.....
पुणे : हिशोबात भारी ...
सातारा : मैत्री भारी ...

पुणे : डोक्याची काळजी घेते (पगडी फ़ेमस)...
सातारा: पायाची काळजी घेते (चप्पल फ़ेमस) ....

पुणे : वैज्ञानिक .
सातारा : ऐतिहासिक .

पुणे : जागृत दगडूशेठ ..
सातारा ;चार भिंती ...

पुणे : विद्येचे माहेरघर .
सातारा : पैलवानांचे घर 

पुणे : प्रभात स्टुडियो ची नगरी .
सातारा : दादासाहेब फाळकेंची नगरी ..

पुणे : खडकवासल्या ची सुंदर सायंकाळ ..
सातारा : रंकाळ्याची सुंदर सायंकाळ .....

पुणे : पोटाला शांत करणारे जेवण ..
सातारा : जिभेला तृप्त करणारे जेवण ...

पुणे : बाजीराव पेशव्यांचा दिलदारपणा ..
सातारा : शाहू महाराजांचा दानशूरपणा ...

आणि

पुणे : हुशारीने बोलून मारतात कल्टी...
सातारा : खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी ......
खळाळत्या जीवनाचा निर्झर सातारा...
मनातल्या माणूसकीचा पाझर सातारा...

रंकाळ्या वरचा वारा सातारा...
पन्हाळ्या वरच्या धार सातारा...

खासबागेतली कुस्ती सातारा...
दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती सातारा...

देवल क्लबचं क्लाशिकल सातारा...
केशवरावचं फार्शिकल सातारा...

चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध सातारा...
मनानं-शरीरानं-आत्म्यानं.. बेधुंद सातारा...

मिसळीचं वाटण सातारा...
पांढ-या रश्श्यातलं मटण  सातारा...

विन्या मिल्या पश्या सातारा...
प-या पक्या दिप्या सातारा...

शिव्यांमधलं प्रेम सातारा...
राजकारणातला “गेम” सातारा...

शाहिरीचा बाज सातारा...
गळ्यातला साज सातारा.

दादा कोंडक्यांचं "माप" सातारा
ढोलकीची थाप सातारा

ताराबाई पार्कातलं चुणचुणीत सातारा...
शिवाजी पेठेतलं झणझणीत सातारा...

स्टँडवरचे पोहे-आम्लेट सातारा
‘पर्ल’चं जिम्लेट सातारा

म्हाद्वार रोड वरच्या ‘पक्ष्यांचं’ सातारा
चकचकीत रिक्षांचं सातारा

पिटातली शिट्टी सातारा
“रस्सा मंडळा”ची जमलेली भट्टी सातारा

मातीमधलं पसरलेलं घोंगडं सातारा...
नखशिखांत रांगडं सातारा

ऊसाचा मळा सातारा.

दस-याला उधळलेलं सोनं सातारा..
शिमग्याला पेटलेलं बेनं सातारा

दिवाळितला भुसनळा सातारा...
नाद खुळा पिवळा निळा सातारा....

क-हाड सांगलिची “भाषा” सातारा
बेळगांवची “आशा” सातारा

दोस्तिच्या हाकेला साद सातारा...
पण नडाल.. तर लंय “बाद” सातारा

महाराष्ट्राची शान सातारा
शाहूंचा अभिमान सातारा

माझ्या "दाजीबाचा" सूर सातारा
“मेरी मधुबाला” का नूर/ सातारा

क्षणोक्षणी जिथे तिथे
जे जे भरपूर.. पुरेपूर..

ते.... आमचा सातारा !!
....आम्ही सातारकर....
Download PDF