आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलरभाऊ आहे आमचा गांजा डीलर
चेहेरा भोळा.. लफडे सोळा…तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा
पैराशूट से मिले बालों को पोषण , ……अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन
पाळण्यात बसून घेत होतो झोका..ताई चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका
जलव्यात जलवा गाजर हलवा.पोरं म्हणतातकुठे ही हीरोइन दिसली तरआम्हाला कळवा
मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरूमेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरूभाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू
वरण-भाता मध्ये टाका तूपभाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप
४ बाटल्या आणल्या, २ बाटल्या पडल्या,भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या
2 रुपयाची हळद, 5 रुपयाचा बुक्का,पोरी याला पाहून म्हणतात Hi Cutie, घेऊ का तुझा मुक्का
कोरोना पुढं झुकली इटलीभाऊचा फोटो बघून पोरी म्हणतातमीच लावणार भाऊच्या नावाची टिकली
तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…बस करा आता गरीबाची चेष्टा…
कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना
कालचीच चड्डी उलटी करून घालतो.तरी पण भाऊ ऐटीत चालातो
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे
उपर छत, नीचे साया,भाग कोरोना हमारा भाऊ आया.
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..भाऊवो बुलाती हे… मगर जाणे का नही.
फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..
गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गालसर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल
मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लालीअग बाई हाच माझा बाहुबली
शॉप आहेत बंद,,,,, मिळतोय फक्त किराणाभाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजरानागावात उभा आहे माझा भाऊसगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहू
काल भाऊला एका पोरीचा फोन आलाम्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आगभाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग
कोरोना मुळे पूर्ण विस्वात सुरु झाली मंदीआम्हाला खायायची आमच्या__________ च्या लग्नात बुंदी
जेवणानंतर दिला जातो मुखवासमुली करतात काकांसाठी कडक उपवास
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठूनआणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटूनये लाव ग लिपस्टिक
भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकूनती पळाली वावरात चपला तिथंच टाकून
मुन्नी ने लावला झण्डू बाम,भाऊ दिसतो गुलाबजाम
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे सायदूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे सायभाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय
घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्यादिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या
तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवलेमुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले
आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशीसगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची
भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गातभाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतातमी का नव्हते याच्या वर्गात
भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणापण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?
कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतातधनी रातच्याला इथंच थांबा
प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचोंभाऊ आमचा घालतो अमूल माचो
गावात असते प्रत्येक घरात अंगणगावात असते प्रत्येक घरात अंगणभाऊला पाहून पोरी म्हणतातहाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण
नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्यानागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्याजशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्याआला ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या
गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊलाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ
अरे कुठं तो शाहरुख??अन कोण तो सल्लू??आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू
भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकूनती पळाली वावरात ताम्बरेला तिथंच टाकून
पाणी गरम केला निघाल्या वाफाफोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडूहाच माझा चाफा
नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.
भाऊ ची पाहिली जशी अदा..त्यावर राणू मंडल फिदा
Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवानानाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा..
पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
डोळे तुझे जुलमी गडे,डोळे तुझे जुलमी गडे,जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे
तीकडून आला म्हाशीचा घोळकातीकडून आला म्हाशीचा घोळका…. म्हणे त्यात मला ओळखा
तू दिसतेस गोड,तू हसतेस गोड,तू दिसतेस गोड,तू हसतेस गोड,च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड
परातीत परात, परातीत भातपरातीत परात, परातीत भात… बसली दारात तरउंदीर कसा येइल घरात
कशाला करतेस बॉय कट ,कशाला करतेस बॉब कट ,कशाला करतेस उगीच कट कट ,एकदाच करून टाक गांधी कट .
तू भी सुखी मै भी सुखीमागून पहिले तर इलू इलूमागून पहिले तर इलू इलूसमोरून पहिले तर डुकराचे पिलू
येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात ,हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
फास्ट गाडी चालवुनमागे टाक सशालाएवढ्या सुंदर चेहर्यालाफेअर अँड लव्हली कशाला
रूप तेरा मस्तनारूप तेरा मस्तनाआणि बेंच तूटेल बसताना
पिच्छे से देख तो क्या personality हैपर आगे से देख तो municipality है
हा माझा भाऊ तो माझा भाऊमग सिनेमाला कोना बारोबर जाऊ
मगून पहिले तेरे इस्त्री कडकसमोरून पहिले तर डांबरी खडक
अंधारातून आलीहसली म्हणून दिसलीस
तेरे बिना मेरी जिंदगी है अधुरीमै तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी
तू आया , हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,लगता है साले , तू आज भी नही नहाया.
बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है .होठो पे मुस्कान , गली में महक लाया है .बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”वह आज “लक्स ” से नहाया है.
भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गये….कुछ गिरफ्तार हो गये,…कुछ हमारे यार हो गये…
काय बुवा , या मुली जीन्स घालतात कश्या ,घालतात ते घालतात पण काढतात कश्या ?
स्वताला समज़तो मिथुन…!आणि ड्रेस उचलतो इथून तिथून…!
गावरान अंडी तळली तुपात…!!!काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!
बारीक मुली साठीपुढून सपाट मागून सपाटहि तर आहे गोदरेज च कपाट ..
सेल.. सेल.. सेल…खोबरेल तेलाचा सेल..आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल …
जीवलग मैत्रिणींसाठी,आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या
“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”
लगानमधला आमिर आणि शोले मधला गब्बरफोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतातमी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर
बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्तिशोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति
म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ....कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतातकिती माझा चांगला भाऊ…….
इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !
लागला जरा धक्का तिचा,भलताच पण होता मऊ;ती म्हणे सॉरी मजला,मी म्हणालो थॅन्क्यु!!”
हुसेन हुसेन सद्दाम हुसेनमुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन
करायला गेली रक्त दानकरायला गेली रक्त दानडॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…
ये तेरे बाल है या घनघोर अंधेराहोजा गंजा कर दे सवेरा
तुझ गाव पूनामाझ गाव पूनाआपली दोघांची जोड़ी म्हणजेतम्बाखू आणि चुना
सामने से देखा तो कश्मीर की कलीपीछे से देखा तो जय बजरंगबली
पेहेला पेहेला प्यार हैपेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है
स्वत: ला समजतो विनोद खन्नाहा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना
****** ला वाटत कि ती आहे परी ,पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी
तू सूरजमुखी , मी चंद्रमुखीमै तुजसे दुखी तू मुजसे दुखीतू छत से कूद जा..मै भी सुखी तू भी सुखी
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्तीहाथ अगरबत्ती , पाव मोमबत्तीफिर भी दिन भर बक बक करती
ज्या घरच्या ह्या होतील सुनाज्या घरच्या ह्या होतील सुनात्या घरची भांडी वाजतील खना खना
चार चपला हानापण मला कॉलेज सुंदरी म्हणाCOVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेमभाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम
बनवले लाडू त्यात टाकला रवामुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा🔥
2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..
पाळण्यात बसून घेत होतो झोका..भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …
हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता
बाटलीत बाटली, काचेची बाटली….भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली…
बड़ी बड़ी बातेअनभिक मांगके खाते
झकास टोपी माझी दिसते तुला भकासनजर च तुझी अशी जस किड लागले पिकास
खिशात नाही आना अणिम्हणे मला बाजीराव म्हणा
आई ची इच्छा होती मुलगा व्हावावडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी… झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली
२० ची विमल १० चा मावा 🤔भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…!
कृष्णाचा मामा कंस,भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस
भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..गप्पि मासे पाळा हिवताप टाळा
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.
पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
तुम जिस साबून से नहाती हो …..तुम जिस साबून से नहाती हो …..उस साबून को कीस साबून से धोती हो …..?
अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तरकॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
काय मी सांगू , कस मी सांगू ,मलाच वाटे मझी लाज,वजनाचा काटा मोडला आज .
लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.
आपले पाय आमच्या ऑफिसला लागु देत….पण चप्पल बूट बाहेरच राहु देत…
आयुष्याच्या वाटेवरकाटे असतीलनागमोडी वळने असतीलखाच खळगे असतीलतेव्हा चांगली चप्पल वापरत जा
तुम इतना क्यों मुस्कुरा रही होक्या काम है जो बुला रही हो
कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,मी पडले म्हणून खड्डा पडला .
चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,खाली पडले तर फरशीच फुटली .
स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .
पाळण्यात बसून घेत होतो झोका..भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका
चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.
चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवसहीच नवरी मिळावी प्रत्येक मुलाचा नवस 😂😂😆😆
Madam ची अदा एवढी मस्तकी पोर झाली कोरोना ग्रस्त
सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,ताई ला बगुन पोर म्हणत्यात हेच आमचं फ्यूचर …….
वादळात येतो जसा जोरदार वारा,मॅडम चा लूक नुस्ता आ रा रा रा रा रा.😍❤️❤️🔥
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा…..
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणाकुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणाया फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना⚔️…….
भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी.
हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी….हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी… 🔥🔥
लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.
कशाला करतेस बॉय कट,कशाला करतेस बॉब कट,कशाला करतेस उगीच कट कट,एकदाच करून टाक गांधी कट.
भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्सपोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स 😂
पाठमोरी पाहिली तर वाटते हसिनासमोरुन पाहिली तर येतो पसीनाकरायला गेली रक्त दानकरायला गेली रक्त दान
मागून पाहिली तर इस्तरी कडकसमोरून पहिले तर डांबरी सडक
............गेली चंद्रावरचंद्र झाला खाली वर
पेहेला पेहेला प्यार हैपेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है
तुझ गाव पूनामाझ गाव पूनाआपली दोघांची जोड़ी म्हणजेतम्बाखू आणि चुना
जिथे असतील फुकटच्या पार्ट्याजिथे असतील फुकटच्या पार्ट्यातिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्तीहाथ अगरबत्ती , पाव मोमबत्तीफिर भी दिन भर बक बक करती
चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसालाकॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला
नेहमी मुलं सोबत असणार्या मुलीं साठीहा माझा भाऊ तो माझा भाऊमग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ
ज्या घरच्या ह्या होतील सुनाज्या घरच्या ह्या होतील सुनात्या घरची भांडी वाजतील खना खना
****** ला वाटत कि ती आहे परी ,पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी
"आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"
पाठमोरी पाहिली तर वाटते हसिनासमोरुन पाहिली तर येतो पसीना
पेहेनो सूट, पेहेनो जॅकेटफिर भी लगते होकोलगेट का छोटा पॅकेट.
पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येतहल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात
फिनोलेक्स नं आणलं पाणी,..........फिनोलेक्स नं आणलं पाणीआनं केसं पिकली कापसा वाणी..........बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्तिशोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति
कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..******** च्या नाकावर चष्म्याचे ओझे
चष्मा असणार्या मुलासाठी,"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"
ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:अजीब दास्तां है ये,कहां शुरु कहां खतम,ये लेक्चर है कौनसा,न वो समझ सके न हम..
इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्नापण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा
वाटणा फुटाणा शेंगदाणाउडत चालल्या टणा टणा
तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरीमे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी
तुम जिस साबुन से नहाती हो.....
उस साबुन को किस साबुन से धोती हो....?
स्वताला समज़तो मिथुन...!आणि ड्रेस उचलतो इथून तिथून...!
काय बुवा , या मुली जीन्स घालतात कश्या ,घालतात ते घालतात पण काढतात कश्या ?
येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात ,हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
कशाला करतेस बॉय कट ,कशाला करतेस बॉब कट ,कशाला करतेस उगीच कट कट ,एकदाच करून टाक गांधी कट .
स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,हि तर आमच्या घरची molkarani .
स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos) ची फुटकी पेन .
स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
स्वत : ला समजतो harry पोटर ,तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .
लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
स्वत : ला समजतो harry पोटर ,तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .
माय म्हणते युवराज ,बाप म्हणतो शिवराज ,हा तर आहे आपल्या कॉलेजचा " पोतराज " .
चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,खाली पडले तर फरशीच फुटली .
कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,मी पडले म्हणून खड्डा पडला .
काय मी सांगू , कस मी सांगू ,मलाच वाटे मझी लाज,वजनाचा काटा मोडला आज .
मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटकलावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.
डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठीतरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी
तुम जिस साबून से नहाती हो .....तुम जिस साबून से नहाती हो .....उस साबून को कीस साबून से धोती हो .....?
अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठीलिहुन लिहुन झिजले खडु....लिहुन लिहुन झिजले खडु....आता तरी द्या लग्नाचे लाडु.......
पीछे से देखा तो कश्मीर की कलीसामने से देखा तो जय बजरंगबली
रूप तेरा मस्ताना ,डेस्क मोडेल बसताना
कॉलेज ला येतो सुटा बुटातअणि घरी झोपतो गोणपटात
बोलतो खनखनितचालतो खनखनितजवळ अल की वाटतद्यावी सनसनित
आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेतपण चप्पल बूट बाहेरच राहुदेत
पुढून सपाट माघुन सपाटही तर आहे गोदरेज ची कपट
तुम इतना क्यों मुस्कुरा रही होक्या काम है जो बुला रही हो
छुम छुम कर आयीझूम झूम कर गयी.. सिंदूर लेके खड़ा थावोह राखी बांधकर चली गयी
झकास टोपी माझी दिसते तुला भकासनजर च तुझी अशी जस किड लागले पिकास
कृपया पेट्रोल पम्प जवळ फुन्कू नकातुमचे आयुष्य कवडीमोलाच आहे..असे तुम्हालाही वाटत असेलकारण पेट्रोल नक्कीच महाग आहे
आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेतपण चप्पल बूट बाहेरच राहुदेत
आयुष्याच्या वाटेवरकाटे असतीलनागमोडी वळने असतीलखाच खळगे असतीलतेव्हा चांगली चप्पल वापरत जा
शरीरात नाही बाटलीभर रक्तआणि म्हणे मी हनुमान भक्त
चार चपला हानापण मला कॉलेज सुंदरी म्हणा
तू सूरजमुखी , मी चंद्रमुखीमै तुजसे दुखी तू मुजसे दुखीतू छत से कूद जा..मै भी सुखी तू भी सुखी
स्वत: ला समजतो विनोद खन्नाहा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना
बुटक्या मुलाला किंवा मुलीसाठी शेला पागोटेअटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तरकॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
एखादा सडपातळ मुलगा जाड्या मुलिवर प्रेम करत असल्यासइवलासा ससाउंटावर मारतो कसासामने से देखा तो कश्मीर की कलीपीछे से देखा तो जय बजरंगबली
रूप तेरा मस्ताना ,डेस्क मोडेल बसताना
माझी उंची २ फ़ुटsandle ची उंची ३ फ़ुट..अशी मी टोटल ५ फ़ुट.
ये तेरे बाल है या घनघोर अंधेराहोजा गंजा कर दे सवेरा
पुढून सपाट मागून सपाटहि तर आहे गोदरेज च कपाट ..
तू चंद्रमुखी मै सुरजमुखीछत पे जाके छलांग लागा दे
"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"
तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरीमे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी
सेल.. सेल.. सेल...खोबरेल तेलाचा सेल...आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल ...
आम्ही दोघे चंगू मंगू।आमच्या दोघांची एकच गंगू.
सैराट च्या सुरवातीला तो म्हणतोचल आपण सैराट करू।अन शेवट आल्यावर म्हणतो कसा।जाऊदे फुकटचे मरू।😜😝😛😅
तो: तुझ्याशिवाय माझं मन सखे कोर पेज आहे।ती: अरे इतका उतावळा होऊ नकोस मी आधीच एंगेज आहे।🤣
तो म्हणाला तुझे डोळे खूप मस्त आहे।तुझ्यातल सगळंच जबरदस्त आहे।ती म्हणाली: ते सगळं ठीक असलं सख्या पणमी दुसऱ्यासोबत व्यस्त आहे।😂🤣
आकार हिचा/ह्याचा डबल आहे।तरी म्हणते/म्हणतो मी सिंगल आहे।😂🤣
लांबून पाहिलं तर पोरगी दिसू लागली किल्लर।जवळ जाऊन पाहिले तर मागत होती चिल्लर।😂🤣
पाहिलं तिला अन पडला हातातला चहाचा कप।मी घाबरलो खूप माझं केलं चेकअप।करण ती तोंडावर फासून आली होती मेकअप।😂🤣
झाली होती नाईट।म्हणून बंद करायला गेले/गेलो लाईट ।लाईट काही बंद झाला नाहीकरण कमी पडली हाईट।😂🤣
मागून पाहिले तिला तर दिसली ती स्वर्गातली अप्सरा।पुढून पाहिले तर अडगळीतला पसारा।
जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।मग काय मी बाल ब्रम्हचारी😂🤣
रूप तेरा मस्तना, हळू बस नाहीतरबेंच तुटेल बसताना।
चंद्र वाढतो कले कलेने।ही वाढते किलो किलोने।🤣
मागून पाहिले तर दिसली कडक😍समोरून पाहिले तर डांबरी सडक😒
अंधारात उभी होतीहसली म्हणून दिसली🤣
चार चपला हाना।पण मला कॉलेज सुंदरी म्हणा.
कोण म्हणतं मी सर्वात आधी वर्गात येतो।आधी माझं पोट येत मग मी येतो।😂
सौदागर सौदा करदिल ले ले बिल देकर.🤣
जिथे असेल फुकटची पार्टी।तिथे हमखास मिळेल ही कार्टी।
चष्मा घातला तर मला कोणी बघत नाही।चष्मा काढला तर मला कोणी दिसत नाही।🤣
मी सनी देओल आहे म्हणतो।सायकल चालवताना का बरं कण्हतो।
शरीरात नाही चमचाभर रक्त।अन सांगत फिरतो मी हनुमान भक्त।
उठे सबके कदम..तारा रम पम पम..कभी ऐसे मार्क्स भी लाया करो।।कभी झिरो कभी वन..कभी उससे भी कम..
बोलतो खणखणीतचालतो दणदणीत।जवळ आला की वाटतंद्यावी सणसणीत।😠
हम दो सहेलिया बचपन की।एक पचास की दुसरी पचपन की।😜
आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।______झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।😛
दूर से देखा तो आसमान की परी।पास जाकर देखा तो पावडर से भरी।😜
जेव्हा पाहावं तेव्हा हसतंच असतेस।तुला काय वाटतं तू एकटीच दात घासतेस।
मुलींसाठी फिशपॉन्डस्वताला समज़तो मिथुन...!आणि ड्रेस उचलतो इथून तिथून...!
काय बुवा, या मुली जीन्स घालतात कश्या,घालतात ते घालतात पण काढतात कश्या?
येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात ,हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
लावायला गेली लाईट,लावायला गेली लाईट,कमी पडली हायीट.
मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .
कोण म्हणत ती खड्ड्यात पडली ,ती पडली म्हणून खड्डा पडला .
काय मी सांगू , कस मी सांगू ,मलाच वाटे मझी लाज,वजनाचा काटा मोडला आज .
अटक मटक चवळी चटकउंची वाढत नाही तरकॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,मी पडले म्हणून खड्डा पडला .
काय मी सांगू , कस मी सांगू ,मलाच वाटे मझी लाज,वजनाचा काटा मोडला आज .
तेरे प्यार में पागल हो गया पीटर …अब हीरो होंडा Splendor, 80 kmप्रति लीटर .. !!
Attention:- तुमच्या जवळ आणखी College fishpond in Marathi Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की 100+ Fishpond in Marathi ।। Best Marathi friendship fishpond for best friend in Marathi । तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
Note :- 1 या लेखात दिलेल्या 100+ Fishpond in Marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Thank you, please stay connected with us and share this with your friends.
0 Comments
Thanks For Watching