Good Morning Status Good Night Status
🌹 शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं, म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं... " 'मैञी' अशी करा जी दिसली नाही तरी चालेल.... पण जाणवली पाहीजे❗" 🙏🏻💐Good Morning 💐🙏🏻


👉🏻👉🏻 गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे 👉🏻👉🏻 आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तुमच्या सारखी माणसे आहेत...👇🏻 💐💐 शुभ राञी 💐💐

"दुसर्याच्या सावलीत उभे राहण्यापेक्षा..." "आपण स्वतः उन्हात उभे राहुन स्वतःची सावली निर्माण करायला शिका.." स्वाभिमान वाढेल..!! 🍃🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺🍃


😊जास्त नाही, थोडचं जगायचयं, 👉पण तुमच्यासारख्या लोकांच्या कायम आठवणीतं राहील असं जगायचयं..😊 🙏GN 🙏

" चांगल्या व्यक्तीने अपमान केला , अथवा रागवली तरी चालेल , पण त्याला सोडु नका ...... कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत , पण तुम्हाला मार्ग दाखवणारे  फार कमी असतात , म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा "... 💗🌞!! शुभसकाळ !!🌞💗


🍁- प्रेरणादायक - 🍁 चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.. शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन उभे रहा....!! 🌺।। शुभ रात्री ।।🌺

🌺आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. "समजणं" आणि "समजुन" घेणं यात खुप फरकआहे... समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन...!!! 🌾🍁शुभ सकाळ 🍁🌾


🍁कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोकं "कारणं" सांगत नाही...!! 🍁जिंकायची मजा तेव्हाच आहे. जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवा" ची आतुरतेने वाट पाहत असतात !!! 💐🌺शुभ रात्री🌺💐
शिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं_का असेना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्व निर्माणकरा. तर जग तुमचा आदर करेल. 🙏जय शिवराय🙏 🌹शुभ सकाळ🌹


#Camera फक्त #Photo #बनवतो #Image माणसाला #स्वतः #तयार # करावी_लागते ... * Good Night *


मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत आपण तर माणूस आहोत, त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे , "मी"पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा... 🙏 🌹 शुभ सकाळ 🌹


👉🏻👉🏻 गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे 👉🏻👉🏻 आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तुमच्या सारखी माणसे आहेत...👇🏻 💐💐 शुभ राञी 💐💐

"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे" "जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे" "तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे" "रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात" "हसल्याने परके सुध्दा आपले होतात" "मला ती नाती आवडतात ज्यात" "मी नाही.....आपण असतो" 💐शुभ सकाळ💐


रोज देवाकडे ‪‎☺तुमच्यासाठीच ‬‬ काहीतरी 🙏मागावंसं वाटतं... कारण? 🤗 या ‪👀‎डोळ्यांना नेहमीच, ‬‬‎तुम्हाला ‪💞आनंदी पाहावंसं वाटतं ‬‬💐 शुभ राञी 💐

"शुभ सकाळ" म्हणजे हि केवळ शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर... दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनीटाला मी तुमची काढलेली "आठवण" आहे..!! 😊🌹 शुभ सकाळ 🌹😊 🌺🌺


😊जास्त नाही, थोडचं जगायचयं, 👉पण तुमच्यासारख्या लोकांच्या कायम आठवणीतं राहील असं जगायचयं..😊 🙏GN 🙏

 ♻♻ ♻♻ ♻♻ 💐🌹अपेक्षा अशी असावी , जी ध्येयापर्यतनेणारी.. ध्येय अस आसावं , जे जीवन जगने शिकवणारं.. जगनं अस असावं , जे नात्यांची कदर करणारं.. नाती अशी असावीत , जी रोज आठवण काढण्यास भाग पाडनारी...! ♻♻।।शुभ सकाळ।। ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻


🎭 कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!! आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!! कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही....!! आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही....!! 💐 शुभ राञी 💐

✍ जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.... "सल्ला" एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे... "मदत" हजार जनाकडे मागा, कदाचित एखादाच् करेल.... 😊😴शुभ सकाळ 😴😊


👌मैत्रीवर एक छान वाक्य,👌 "वय" आणि "जीवन" यांच्यात फक्त इतकाच फरक आहे... जे मित्रांविना सरते ते "वय" आणि , जे मित्रांबरोबर सरते ते "जीवन" 🙏अशीच साथ राहु दया🙏 !! शुभ रात्री !! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹


🍃🌞 || प्रभातपुष्प || 🌞🍃 जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" " बँलन्स " पुरेसा असेल तर " सुखाचा चेक " कधीच " बाउंस " होणार नाही . || आपला दिवस आनंदात जाओ || 🔫 👑👑👑👑🔫 🍃🍃 शुभ सकाळ 🍃🍃


👬नाती बनवताना अशी बनवा;कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल🎄 ; कारण जगात प्रेमाची💓 कमतरता नाही🌹 कमतरता आहे💞 ती फक्त नाती निभावण्यासाठी🌿 धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!🎄 💐 शुभ रात्री 💐


मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत आपण तर माणूस आहोत, त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे , "मी"पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा... 🙏 🌹 शुभ सकाळ 🌹


😊कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा.. ते म्हणजे ""नाव" आणि "इज्जत"🙏🏻 राजाला त्याची प्रजा मानते, पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..! पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते..! 🙏🙏शुभ रात्री🙏🙏


✍✍✍... महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे....., महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे....!!! 🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏


हर रात मे भी आपके पास उजाला हो, हर कोई आपका चाहने वाला हो, वक़्त गुजर जाये उनकी यादों के सहारे, ऐसा कोई आप के सपनों को सजाने वाला हो…! शुभ रात्री!!


🎭 कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...!! आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका...!! कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही....!! आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही....!! 💐 शुभ सकाळ 💐


आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात......"!! 💐🙏शुभ रात्री🙏💐


बरे झाले देवा, व्हाटस् आप आले.!! मुक्याने का होईना, माणसं बोलती झाली.!! दूरदूर गेलेली नाती, जवळजवळ आली.!! मुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.!! असेच शोध लावण्याची, माणसाला बुद्धी दे... सर्व मित्र आणि आप्तेष्ट असेच जवळ येऊ दे... आणि मित्रत्वाचे गोड नाते, दीर्घकाळ टिकू दे.!! 💐सुंदर दिवसाची सुंदर सुरवात 💐 🌾🌺 शुभ सकाळ🌺🌾


वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 4 रूपयाला असतो तोच रात्री रद्दीत 4 रु किलोने असतो म्हणून जीवनात वेळेला महत्त्व दया क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे जादा देती है ! 🌺शुभ रात्री🌺


कोणी तरी मला विचारले, की तू रोज सकाळी "शुभ सकाळ" करुण सगळ्यांची आठवण काढतोस, पण ते तुझी आठवण काढ़तात का... ?� मी बोललो...मला "Realtion👐" टिकवायचे आहे... "शर्यत"🏃🏻लावायची नाही.. "हमें सबके "दिलो💚" में रहना है "दिमाग😇" में नहीं".... 💞शुभ सकाळ💞


😊शब्द '‪फुकट' मिळतात, ‬‬ मात्र तुम्ही ते कसे वापरता यावरुन तुमची '‪‎किंमत' कळते...🙃 ‬‬ 🌤🙏 शुभ रात्री🙏🌤


तुमच्या सुखःत फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता पण तुमच्या दु;खात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर प्रेम करतो 🙏शुभ सकाळ🙏


"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो, पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ? तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका....!" शुभ रात्री 🌾➖〰〰〰〰〰➖🌾 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


आयुष्य थोडंस जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं, प्रेम असं द्याव की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी,🙂 मैत्री अशी असावी की स्वार्थाच नसावं,👬 आयुष्य असं जगावं की मृत्युनेही म्हणावं,🙂🙂🙂 "जग अजून, मी येईन नंतर...........!!!! ‼🙂 Good Morning🙂‼ 🙏🏻🚩🌹🌹🚩


💐🍀🌸🌷🌺🌻🌹 वैचारीक क्षमता ही विचारा वर अवलंबुन असते... विचार हे अनुभवा वर अवलंबून असते... अनुभव हे आयुष्याच्या सुख दुःखाच्या तडजोडी वर अवलंबून असते... सुख दुःख आयुष्य कसे जगता हयावर अवलंबून असते... म्हणुन तर हसत जगा आणि मनमुराद जगत रहा... कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्याला सामोरे जा.. 🎻🌹🍀शुभ रात्री 🌹🍀🎻


मैञी हा असा दागिना आहे जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही, म्हणुन अशी मैञी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे.... 💐 💐.... शुभ सकाळ ...💐💐


* * * 💻 पहेले उपर वाला किताब लेकर बैठता था इसी लीये हिसाब अगले जन्म मे होता था पर अब वो भी लेपटोप लेके बैठता है इसीलिए हिसाब इसी जनम मे हो जाता है सभंलकर व्यवहार करे 🙏 शुभ रात्री 🙏


👑💥#आठवण नाही काढली💤 तरी चालेल👁, पण ❣#विसरून मात्र #✨ जाऊ नका..... 😘शुभ सकाळ 😘


" झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो , तो पर्यंत तो , ' कचरा ' साफ करतो , पण जर तोच झाडू , जेव्हा विखुरला जातो , तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो , " त्यामुळे एकत्र राहा " 💐 शुभ रात्री 💐


👉🏻 आमची आपुलकी समझायला वेळ लागेल पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल . लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात. पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!! 💐🙏 शुभ सकाळ 🙏💐 💐 "तुमचा दिवस आनंदात जावो" 💐 💐🌹🌺


😃आमची 😘आपुलकी समझायला वेळ लागेल. पण जेव्हा समझेल तेव्हा 😄वेड लागेल. लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक 😴स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात आपली माणस पाहतात. पण आम्ही आपल्या माणसामध्येच जग पाहतो ! 🙏Apple Point🙏 🍁🌌शुभ रात्री🌌🍁


हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे... समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान-अपमान नात्यात काहीच नसतं.आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात घुसता आलं पाहिजे..!!! 🌅🌄शुभ सकाळ मित्रानो🌅🌄


""मायेची आणि ‪#‎प्रेमाची माणसं ‬‬ आपल्या ‪#‎जवळ असतील ‪#‎तेव्हा ‬‬‬‬ दुःख ‪#‎कितीही_मोठ असलं तरी ‬‬ त्याच्या ‪#‎वेदना जाणवतं ‪#‎नाहीत"" ‬‬‬‬ ...😊☺ शुभ रात्री 🙏🙏🙏

जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल, तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे.. जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल, तर तो तुमचा संयम वाढवत आहे.. जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तर तो तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप छान तयार करत असेल.. तेव्हा '''विश्वास''आणि ''संयम'' ठेवा नक्कीच काहीतरी छान घडणार आहे...!! 🙏शुभ सकाळ..🙏 💐🌹🐾🌺🍀तुमचा दिवस आनंदात जावो.....


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत... एक माणुस विस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदया वर राज्य करु शकतो... शुभ रात्री ☺☺
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 या जगात सर्वात... मोठी संपत्ती "बुध्दी" सर्वात चांगल हत्यार "धैर्य" सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास" सर्वात चांगले औषध "हसू" आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे". 🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹 ।। नेहमी आनंदी रहा।। 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 शुभ सकाळ


न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी,ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी,आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. ।।💐।। शुभ रात्री || 💐 ||


आत्मविश्वासाने केलेल्या . . कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, . . . . . मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची . . . . परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत . . . . जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच. 💐 शुभ सकाळ 💐

प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात. ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो. || शुभ रात्री || 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺