Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,_____ नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,_____ नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,_____ चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,_____ चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,चातकपक्षाची काया,_____रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,_____ चे नाव घेते _____ च्या दिवशी.
दत्तदिगंबराला औदुंबराची सावली,पूजेच्या दिवशी नाव घेते,_____ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching