Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,_____ रावांच्या संसारात पडली नवी भर.
दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,आज _____ च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.
मावळला सूर्य उगवला शशी,_____ चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,_____ चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
हिरवं लिंबू गारसं,_____ रावांच्या बाळाचं आज बारसं.
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,_____ च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,_____ चं नाव घेते बारशाचं कारण.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,_____ चं नाव घेते _____ च्या बारशाच्या दिवशी.
दोन शिंपले एक मोती,दोन वाती एक ज्योती,दोघांची नावे घ्यायची,आमच्या जीवनात आला तिसरा साथी.
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching