Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,_____ चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
जात होते फुलांला, पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला_____च्या नावाला.
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,_____ च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी_____च्या जीवनात_____ही गृहिणी.
अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो_____नी माझी जोडी.
मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,_____नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching