छ : छत्तीस हत्तीचे बळ असणारे,त्र : त्रस्त मोगलांना करणारे,प : परत न फिरणारे,ति : तिन्ही जगात जाणणारे,शि : शिस्तप्रिय,वा : वाणिज तेज,जी : जीजाऊचे पुत्र,म : महाराष्ट्राची शान,हा : हार न मानणारे,रा : राज्याचे हितचिंतक,ज : जनतेचा राजा
ना शिवशंकर… तो कैलाशपती, ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो… 🚩🚩 राजा शिवछत्रपती 🚩🚩
लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार, महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार… “श्री राजा शिवछञपती” यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा जय शिवराय, जय महाराष्ट्र.
दुर रहा पडु नका आमच्या फंदात..
छत्रपति बाप आहे आमचा..
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..
खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
जाऊन बघा ती औरंग्याची कबर
मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..
मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..
आरं अजूनही वेळ
गेली नाही बाळा..सांभाळुन राहा
आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…
सांग ओरडुन जगाला.. भित नाही कोणाच्या बापाला..
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे या मराठ्याला..
वाघनख्याने उभाच फाडतो आम्ही आडवा येईल त्याला.. वाघ म्हणतात या मर्दाला..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तर
विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना
खणखनणार्याल तलवारीना
अरबी सागराला
मराठी मनाला……….
आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.
चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.
जय भवानी, जय शिवाजी
!! छत्रपति शिवाजी महाराज !!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं … दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं… पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी … अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!
जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही..
♞-_♞-_♞-_
१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीनपन शिवजयंती अशी करनारकी भागात कायजगात चर्चा झाली पाहीजे….जगात भारी… १९ फेब्रुवारी….आम्ही फक्त शिवरायांचे भक्त♞-_♞-_♞-_
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.
♞-_♞-_♞-_
#Whatspp आणि #FACEBOOKकाढलं #गोऱ्यांनी आणि त्यावर हवा केली… #शिवरायांच्या पोरांनी……. #दिल_से_जय_शिवराय
म्हणे #एंगेज आहे, आरे #सांगा_तीला आपन #मराठा आहे, #राखीव मध्ये #नाय_घुसणार , #ओपनमध्येचधिंगाना_करणार ...
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! शिवजयंतीच्या सर्वाना शुभेच्छा–––––––––––––– ஜ۩۞۩ஜ ––––––––––––––
⛳ताठ होतील माना ⛳ ⛳ उंच होतील नजरा ,⛳ ⛳या रयतेच्या_राजाला ⛳ ⛳ माझा मानाचा मुजरा ⛳ ⛳ जय शिवराय ⛳
शिवरायांची एक शिकवण आहे.
राज्य छोटं_का असेना पण स्वतःच असावं.
त्यामुळे स्वतःच्या अस्तित्व निर्माणकरा.
तर जग तुमचा आदर करेल. 🙏जय शिवराय🙏
पंतप्रधान नरेंद्र मोदीनां माझे एकच सांगन
कृपया माझ्या राजाची
भवानी तलवार आणि
महाराजांचे सोन्याचे सिंहासन
लंडन हुन परत आणा,
आयुष्यभर तुमचा फोटॊ घरात लावेन मी....
खरा भारतीय असशिल तर पुढे पाठवून छाती ठोकून सांग मी शिवबाचा मावळा .. 🚩🚩🚩
🚩🚩🚩एक शिवभक्त 🚩🚩 🚩
👉 मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात,
#ताज_महल..
👉माझ्या #राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली,
#स्वराज्य...
।। जय शिवराय ।।
मला एकाने विचारल की तुम्हा मराठांना एवढा माज का आहे. मी पण लगेच बोललो की आमच्या दुश्यमनांना खाज आहे म्हणून आम्हाला माज आहे..
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!! 🚩🔥🚩🔥🚩🔥
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव
⚔ 🐯 येसाजी ⚔ 🐯
दोन हजार शत्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव
⚔ 🐯 बाजी ⚔ 🐯
हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव
⚔ 🐯 तानाजी ⚔ 🐯
आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव
⚔ 🐯 संताजी ⚔ 🐯
दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव
⚔ 🐯 धनाजी ⚔ 🐯
जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव
⚔ 🐯 संभाजी ⚔ 🐯
"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव
⚔ 🐯 "शिवाजी" ⚔ 🐯
🚩 "जय शिवराय" 🚩 जय शिवाजी 🚩 जय शिवराय 🚩
🚩⚔️ प्रत्येक ग्रुपवर गेलाच पाहिजे. ⚔️🚩
आमचे दैवत :- तुळजा भवानी
आमचा धर्म :- हिंदू
आमची जात :- मराठा
आमच तिर्थ स्थळ :-👉 तुळजापूर
आमचा सण :- १९ फेब्रुवारी
आमचा रंग :- भगवा☢☢
आमची आण :- मराठा
आमची ओळख :- ||जय भवानी जय शिवाजी||🙏🙏
आमची शान :- जिथं गाव तिथ मराठ्या न चं नाव 🙏 ||जय भवानी||🙏
प्रॉमिस डे म्हणजे राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही 🚩🇮🇳
- बाजीप्रभू देशपांडे.
प्रॉमिस डे म्हणजे राजं आधी लगीन कोंडाण्याचे मगच माझ्या रायबाचे 🚩🇮🇳
- तानाजी मालुसरे
प्रॉमिस डे म्हणजे राजं ६० मावळे द्या एका रात्रीत गड घेतो. 🚩🇮🇳
- कोंडाजी फर्जंद
प्रॉमिस डे म्हणजे स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं 🚩🇮🇳
- छत्रपती शिवाजी महाराज.
ए : एकवटला समाज साराक : करण्या नष्ट समाज कंटकांनाम : मर्द मावळा श्री शिवछत्रपतींचारा : राहीला सदैव देशसेवेसाठी तत्परठा : ठाकला उभा परीवर्तनासाठीला : लाज राखण्या आया बहीणींचीख : खबरदार करण्या नराधमांनाम : मनगटात ताकद जगज्जेत्याचीरा : राजाधिराज भारत राष्ट्राचाठा : ठासुन देई नारा एकतेचा 🚩🚩🚩🚩🚩
🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत🚩
🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक🚩
🚩श्रीमंतयोगी 🚩
🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩
जयंतीचा तमाम शिवभक्तांना शिवमय आणि भगव्या शुभेच्छा🚩
🚩जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे🚩
🚩शिवजयंती 🚩
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत😇
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना😇 भगव्या शिवमय शुभेच्छा 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. आकाशाचा रंगचं समजला नसता.. जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
मरण आले तरी चालील😏, पण शरण जाणार नाही - छञपती संभाजी महाराज😎
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!! म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!
Eke #Ratri Sahyadri hasala,
#Hastana to Disla,
Zali tyala Talvar Pritichi,
Ghetali Tyane Maratha Stapanechi,
Dhakhvli Jyane Takat Maratha Ekjutichi.
Ashi Kirti Hoti Raje Shivaji Maharajyachi🚩🚩🚩
हर मराठा पागल है…
भगवे का…
स्वराज का…
शिवाजी राजे का…
जय भवानी…. जय शिवाजी…
शिवजयंती की शुभकामनायें
#श्वासासत रोकुन वादळ, डोळ्यात रोकली 🔥 आग,
देव आमच्या छत्रपति, एकटा मराठी वाघ🐯…
Jai Shivaji… Jai Bhavani…
Happy Shivaji Maharaj Jayanti
अपने आत्मबल 💪 को जगाने वाला, खुद को पहचानने वाला और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला पूरे विश्व पर राज कर सकता है 🔥 Jai Shivaji… Jai Bhavani…
#भवानी मातेचा 🙏 लेक तो, #मराठ्यांचा राजा 👑 होता,
झुकला नाही #कोणासमोर,😏 मुघलांचा तो #बाप होता,😎
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा,
आणि कोणी नडला तर, त्याला #मराठ्याची_जात दाखवा,😎
जय भवानी… जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा.
जब आप अपने लक्ष्य को तन-मन से चाहोगे तो ⚡माँ भवानी⚡ की कृपा से जीत आपकी ही होगी🌟
🙏Jai Bhawani..! Jai Shivaji..!🙏
💥यद्धपि सबके हाथ में एक #तलवार ⚔ होती है, लेकिन वही साम्राज्य स्थापित करता है जिसमें इच्छाशक्ति ✊ होती है💥
जो व्यक्ति “स्वराज्य और परिवार” के बीच स्वराज्य को चुनता है, वही एक सच्चा नागरिक होता है।👍 🌺Jai Shivaji… Jai Bhavani…🌺
इतिहास घडवून गेलात तुम्ही
भविष्यात तुमची आठवण राहील
दुनिया जरी संपली तरी 🔥
राजे तुमची शान तशीच राहील 😎
0 Comments
Thanks For Watching