Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,_____ च्या नादाने झालो मी बेभान.
कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,_____ च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
परातीत परात चांदीची परात,_____ लेक आणली मी _____ च्या घरात.
_____ माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,_____ चे नाव घेतो ऐका देऊन कान.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,आमच्या _____ आवडतो गरमगरम बटाटेवडा.
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,_____ वर जडली माझी प्रीती.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
वादळ आलं,पाऊस आला,मग आला पूर_____ हिचं नाव घेतो,भरून तिच्या भांगेत सिंदूर.
केसर दुथात टाकलं काजू,बदाम, जायफळ,हिचं नाव घेतो,वेळ न घालवता वायफळ.
तू पुण्याची मिसळ,मी मुंबईचा वडापाव,लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.
अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
काट्यात काटा गुलाबाचा काटा,हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,_____ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
आंबा गोड, ऊस गोड,त्याहीपेक्षा अमृत गोड,
_____चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातूनहा दिवस आहे आमच्याकरिता खास
- Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे
- Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे
- Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे
- Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे
- Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे
- Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे
- Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे
- Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे
- Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे
- Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे
- Navin Laganache Ukhane in Marathi | नवीन लग्नाचे उखाणे
0 Comments
Thanks For Watching